2024 पावरलिफ्टिंग पैरालंपिक्स सीमा ओलांडणारे भारतीय योद्धे :
पॅरालंपिक्स खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत अपार मेहनत, जिद्द आणि अद्वितीय शौर्य दाखवत मोठे यश मिळवले आहे. यंदाच्या पॅरालंपिक्समध्ये पावरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी आपली शक्ती आणि धैर्य दाखवत अभूतपूर्व कामगिरी करून सुवर्ण अक्षरात आपले नाव कोरले…