argentina vs colombia

Argentina vs Colombia Copa America 2024 Final Highlights :दुखापतीनंतर अश्रू ढाळत असलेल्या लिओनेल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझने रेकॉर्डब्रेक विजेतेपद उंचावले

अर्जेंटिनाने विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल चषक जिंकला आहे. मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाचा 1-0 असा पराभव केला. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात स्कोअर ०-० असा राहिला. सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धातही दोन्ही संघांना…